Skip to main content

कागद पासून वस्तूंची निर्मिती करून गृहिणी ते उद्योजिका पर्यंतचा प्रवास

 

कागद पासून वस्तूंची निर्मिती करून गृहिणी ते उद्योजिका पर्यंतचा प्रवास

कागदापासून वस्तूंची निर्मिती करून गृहिणी ते उद्योजिका पर्यंतचा प्रवास

नमस्कारआजपर्यंत आपण कागदी प्लेट्सपाणी पिण्याचे ग्लास खूप वापरले असतील पण तुम्हाला माहित आहे का की हे ग्लास आणि प्लेट्स कसे बनतात किंवा यामागे लागणारे किती कष्ट लागतात ते ? नाही नाम्हणूंनच आज आम्ही घेऊन आलोय एका अश्या व्यक्तीची कथा ज्यांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून घरासोबत कागदी प्लेट्स आणि ग्लास बनवायचा व्यवसाय सांभाळला आहे.

आजच्या काळात जिथे एका गृहिणीची भूमिका फक्त घरातल्या कामांपर्यंत सीमित आहे असा समज आहेइथेच अनुराधा पेरे ह्यांच्यासारख्या गृहिणी ह्या अश्या मागासलेल्या विचारांना जीड्कारूनस्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. 

अनुराधा पेरेपाटोदासंभाजी नगर जिल्हा येथील यशश्वी उद्योजिका आहेत. घर सांभाळून अनुराधा ताईंनी  पत्रावळपेपर ग्लासे व पेपर पासून तैयार होणाऱ्या इतर वस्तूं  बनवायचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु करायच्या आधी त्यासाठ लागणार परीक्षण घेतला. प्रशिक्षण घेण्या साठी त्यांना एक वर लागले. या एका वर्षात त्यांनी मशीनकच्चा मालमशीनची काम करायची प्रक्रिया व इतर तांत्रिक ज्ञान घेऊन त्यांनी व्यवसायाचा पाय भक्म करून घेतला. प्रशिक्षण तर घेतले पण व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत कशी मिळवायची हा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवला.  आर्थिक निदि जमा करण्यासाठी अनुराधा ताईंने इदबीइ बँक मधून कर्ज घेतले.ह्यावर लागणाऱ्या व्याज दारावर सवलात मिळवण्यासाठी अनुराधा ताईंनी अण्णासाहेब आर्थिक महामंडळ ह्यांची मदत घेतली. कर्ज कडून व्यवसाय सुरु केल्या नंतर त्या व्यवसायाला पुढे वाढविण्यासाठी बाजार पाहणी करणे  तितकेच  महात्वाचं असतेबाजारात आपल्या उत्पादनाला किती भाव मिळेलकिती प्रमाणात उत्पादन करणे आवश्यक आहेआणि कुठल्या वेळी किती  उत्पादन करायचे ह्या सगळ्याची माहित अनुराधा ताईंने  गोळा केली. प्रशिक्षणच्या  व माहितीच्या आधारावर कारखाना सुरु केला.

कष्ट करून उभारलेला हा व्यवसाय अनुराधा ताई उतरकृत रित्या सांभाळतात. अनुराधा ताईंनी हे  सिद्ध केले आहे  कि जर एका गृहिणीने ठरवले तर ती काही साध्य करू शकते एवढाच नवे तरआपले ध्येय आणि मर्ज आपण निश्चित केले तर त्यात येणाऱ्या आढठल्यानावर मत करायची क्षमता आपल्यात निर्माण होते आणि एकदा आपला प्रवास सुरु झाला कि आपले ध्येय साध्य सोपे होते. आपण गृहिणी आहोत आणि म्हणून आपण घरमुलआणि चूल एवंच करायचे हा विचार मनातून मिटवून आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देयला हवा ह्यानेच समाजात गृहिंणीचं जे स्थान आहे ते अजून उंचावेल.

अनुराधा पेरे ह्यां गृहिणीसाठी एक प्रेरणा स्रोत आहेत आणि तुमच्यासाठी अश्याच अनेक प्रेरणादायी कथा घेऊन येणार आहे वंदे किसान आणि ॲडराईज इंडिया. आमच्या प्रेरणादायी उपक्रमात आम्हाला भरपूर प्रतिसाद द्यावा एवढीच आम्हची विनंती आहे. 

ooo


अनुराधा पेरे यांची यशोगाथा त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  


वंदे किसानच्या प डाउनलोड करून शेतीविषयीचे शास्त्रोक्त ज्ञान मिळवा. 

प लिंक :  https://bit.ly/vandekisan

-----------------------

अधिक यशोगाथा व कृषीच्या नवीन अपडेट्ससाठी वंदे किसानच्या सोशल मीडियाला कनेक्ट व्हा

व्हाट्सअप चॅनल : 

फेसबूक : https://www.facebook.com/VandeKisan

इनस्टाग्राम : https://www.instagram.com/vandekisan/

यूट्यूब : https://www.youtube.com/@vandekisan

ट्वीटर : https://x.com/VandeKisan

Comments