Posts

कागद पासून वस्तूंची निर्मिती करून गृहिणी ते उद्योजिका पर्यंतचा प्रवास

  कागदापासून वस्तूंची निर्मिती करून गृहिणी ते उद्योजिका पर्यंतचा प्रवास नमस्कार ,  आजपर्यंत आपण कागदी प्लेट्स ,  पाणी पिण्याचे ग्लास   खूप वापरले असतील पण तुम्हाला माहित आहे का   की   हे ग्लास आणि प्लेट्स कसे बनतात किंवा यामागे लागणारे किती कष्ट लागतात ते  ?  नाही ना ,  म्हणूंनच आज आम्ही घेऊन आलोय एका अश्या व्यक्तीची कथा ज्यांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून घरासोबत कागदी प्लेट्स आणि ग्लास बनवायचा व्यवसाय सांभाळला आहे. आजच्या काळात जिथे एका गृहिणीची भूमिका फक्त घरातल्या कामांपर्यंत सीमित आहे असा समज आहे ,  इथेच अनुराधा पेरे ह्यांच्यासारख्या गृहिणी ह्या अश्या मागासलेल्या विचारांना जीड्कारून ,  स्वतःच्या पायावर उभे राहून   स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.   अनुराधा पेरे ,  पाटोदा ,  संभाजी नगर जिल्हा येथील यशश्वी उद्योजिका आहेत. घर सांभाळून अनुराधा ताईंनी    पत्रावळ ,...
Recent posts